पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील कलाकार श्रावण कुमार शर्मा यांची घेतली भेट
Posted On:
05 JAN 2023 10:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील कलाकार श्रावण कुमार शर्मा यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या कलाकाराने पंतप्रधानांचे एक पेंटिंग पंतप्रधानांना सादर केले.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"छत्तीसगडमधील एक प्रतिभावान कलाकार श्रावण कुमार शर्मा यांची भेट घेतली. ते वर्षानुवर्षे चित्रं काढत आहेत आणि आदिवासी कलेची त्यांना खूप आवड आहे."
***
Shailesh P/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1889078)
अभ्यागत कक्ष : 171
Read this releasein:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam