पंतप्रधान कार्यालय
प्रकाश परब निमित्त पंतप्रधानांनी श्री गुरु गोविंद सिंग यांना केले नमन
प्रविष्टि तिथि:
29 DEC 2022 10:50AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या प्रकाश परबच्या पवित्र प्रसंगी श्री गुरु गोविंद सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात;
"प्रकाश पूरबाच्या पवित्र प्रसंगी मी श्री गुरु गोविंद सिंगजी यांना नमन करतो आणि मानवतेच्या सेवेतील त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो. त्यांचे अतुलनीय धैर्य पुढील अनेक वर्षे लोकांना प्रेरणा देत राहील."
* * *
G.Chippalkatti/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1887195)
आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam