पंतप्रधान कार्यालय
धनु यात्रेला प्रारंभ झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
27 DEC 2022 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2022
धनु यात्रेला प्रारंभ झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्साहपूर्ण धनु यात्रा ओदिशाच्या संस्कृतीशी संबंधित आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“उत्साहपूर्ण धनु यात्रा ओदिशाच्या संस्कृतीशी संबंधित आहे. या यात्रेला सुरुवात झाल्याबद्दल सर्वांना माझ्या शुभेच्छा. ही यात्रा आपल्या समाजात, सुसंवाद आणि सुख वृद्धिंगत करो.”
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1886971)
अभ्यागत कक्ष : 302
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam