पंतप्रधान कार्यालय
मन की बात प्रश्नमंजूषेमध्ये सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
29 NOV 2022 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022
'मन की बात'च्या नुकत्याच झालेल्या भागात स्पर्श केलेल्या विषयांवर आधारित प्रश्नमंजूषेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. समुदायाकडून होत असलेल्या विविध प्रकारच्या कार्याचाही या विषयांमध्ये समावेश आहे.
या अनुषंगाने प्रसारित केलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात,
"या महिन्याच्या #MannKiBaat कार्यक्रमात आपण विविध विषयांना स्पर्श केला. अनेक ठिकाणी समुदायाकडून होत असलेल्या कार्याचाही विषय यात चर्चिला गेला. नमो ऍपवरील मन की बात प्रश्नमंजूषेमध्ये जरूर भाग घ्या."
N.Chitale/J.Waishampyan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1879832)
आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam