पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला दिल्या लचित दिनाच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
24 NOV 2022 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित दिवसानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"लचित दिवसानिमित्त शुभेच्छा. हा लचित दिवस खास आहे कारण आम्ही महान लचित बोरफुकन यांची 400 वी जयंती साजरी करत आहोत. त्यांनी अतुलनीय धैर्याचे प्रदर्शन केले आहे. त्यांनी लोकांच्या कल्याणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा महत्त्व दिले आणि ते एक न्यायी तसेच दूरदर्शी नेते होते.
Jaydevi PS/S.Mohite/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1878475)
आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam