पंतप्रधान कार्यालय
डॉ. टेमसुला एओ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
10 OCT 2022 11:31AM by PIB Mumbai
आपल्या साहित्यकृतींद्वारे विस्मयकारक नागा संस्कृती लोकप्रिय करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. टेमसुला आओ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
“ आपल्या साहित्यकृतींद्वारे विस्मयकारक नागा संस्कृती लोकप्रिय करण्यात मोलाची भूमिका बजावणारे डॉ. टेम्सुला आओ यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांच्या प्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.”
***
Gopal C/Sampada/CYadav
(Release ID: 1866414)
अभ्यागत कक्ष : 282
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam