पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील खेळाडूंमध्ये गरबा लोकप्रिय होत असल्याबद्दल पंतप्रधानांना आनंद
Posted On:
04 OCT 2022 4:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
क्रीडासंबंधी मेळाव्यांमुळे खेळाडूंना विविध संस्कृतींशी ओळख करून घेण्याची संधी मिळते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले,
क्रीडासंबंधी मेळावे रंगतदार असतात, कारण ते सहभागी खेळाडूंना विविध संस्कृतींशी ओळख करून घेण्याची संधी देतात. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील खेळाडूंमध्ये गरबा लोकप्रिय होत असल्याचे पाहून आनंद झाला.”
* * *
M.Pange/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1865096)
अभ्यागत कक्ष : 222
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam