पंतप्रधान कार्यालय
स्वयंसेवकांनी तयार केलेला'कर्तव्य' भावना प्रतिबिंबित करणारा व्हिडिओ पंतप्रधानांनी शेअर केला
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2022 10:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या सेवा पंधरवड्यानिमित्त स्वयंसेवकांनी तयार केलेला एक व्हिडिओ पंतप्रधानांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांच्या 'कर्तव्य' या भावनेचे प्रतिबिंब दिसून येते.
मोदी स्टोरी नावाच्या एका ट्विटचा दाखला देत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे,
“💯 सर्जनशीलता! चित्त्यापासून स्वच्छतेपर्यंत तुम्ही सर्व सामावून घेतले आहे.”
***
Gopal C/Madhuri/CYadav
(रिलीज़ आईडी: 1863264)
आगंतुक पटल : 284
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Manipuri
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam