पंतप्रधान कार्यालय
रोश हशानानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील ज्यू समुदायाच्या लोकांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
25 SEP 2022 6:23PM by PIB Mumbai
‘रोश हशाना’ ह्या यहुदी नववर्ष दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, इस्त्रायलचे पंतप्रधान याईर लापीड, इस्त्रायलची जनता आणि जगभरात पसरलेल्या सर्व ज्यू बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"माझे मित्र, @yairlapid, इस्त्रायलचे सुहृद नागरिक, आणि जगभर पसरलेल्या ज्यू समुदायाला रोष हशानाच्या शुभेच्छा! हे नवं वर्ष आपल्या सर्वांसाठी उत्तम आरोग्य, शांतता आणि समृद्धी घेऊन येणारे ठरो. शाना तोवा”
असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862126)
अभ्यागत कक्ष : 240
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam