पंतप्रधान कार्यालय
अंगोलाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल जोआओ मॅनुअल गोन्साल्वीस लॉरेंको यांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 SEP 2022 5:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगोलाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल जोआओ मॅनुअल गोन्साल्वीस लॉरेंको यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"अंगोलाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल जोआओ मॅनुअल गोन्साल्वीस लॉरेंको यांना शुभेच्छा. उभय देशातील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी एकत्र काम करु अशी मी आशा करतो."
R.Aghor /V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1859608)
आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam