पंतप्रधान कार्यालय
सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2022 6:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारताच्या आर्थिक सामर्थ्यावर विश्वास असलेले ते एक आश्वासक उद्योजक होते, असे मोदी यांनी म्हटले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक सामर्थ्यावर विश्वास असलेले ते एक आश्वासक उद्योजक होते. त्यांच्या निधनाने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी आहे . त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. "
***
G.Chippalkatti/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1856684)
आगंतुक पटल : 185
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam