पंतप्रधान कार्यालय
पीयूष गोयल यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थी उत्सवात पंतप्रधान सहभागी
Posted On:
31 AUG 2022 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि गणेश चतुर्थी उत्सवात सहभागी झाले.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी , माझे सहकारी @PiyushGoyal जी यांच्या निवासस्थानी श्री गणेशाच्या दर्शनाला गेलो होतो.
भगवान श्री गणेशाचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहोत ."
* * *
S.Kane/Sushma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1856050)
अभ्यागत कक्ष : 188
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam