पंतप्रधान कार्यालय
सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
31 AUG 2022 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दुःखाच्या प्रसंगी, संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत."
* * *
S.Patil/Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1855874)
Visitor Counter : 201
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam