पंतप्रधान कार्यालय
28 ऑगस्ट 2022 च्या 'मन की बात' वर आधारित, नमो अॅपवरील प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचं, पंतप्रधानांचं लोकांना आवाहन
Posted On:
28 AUG 2022 9:27PM by PIB Mumbai
28 ऑगस्ट 2022 रोजी प्रसारण झालेल्या 'मन की बात' वर आधारित, नमो अॅपवरील क्विझ मध्ये (प्रश्न मंजुषेत) भाग घेण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे. हे क्विझ फक्त बुधवार, 31 ऑगस्ट 2022 पर्यंत उपलब्ध असेल.
पंतप्रधानांनी ट्विट केलं आहे;
"आजच्या भागावर आधारित #MannKiBaat क्विझमध्ये तुम्ही भाग घेतला आहे का?"
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1855121)
Read this release in:
Telugu
,
Malayalam
,
Tamil
,
Kannada
,
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia