पंतप्रधान कार्यालय
श्री अरबिंदो यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2022 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2022
आज श्री अरबिंदो यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, श्री अरबिंदो अतिशय कुशाग्र बुद्धी असलेले व्यक्ती होते ज्यांच्याकडे आपल्या देशाविषयीचा अतिशय स्पष्ट दृष्टीकोन होता. शिक्षण, बौद्धिक सामर्थ्य आणि शौर्य यावर त्यांचा असलेला भर आपल्याला सतत प्रेरणा देत राहील."
पंतप्रधान आपल्या ट्विटरसंदेशामध्ये म्हणाले:
"आज श्री अरबिंदो यांची जयंती आहे. ते अतिशय कुशाग्र बुद्धी असलेले व्यक्ती होते ज्यांच्याकडे आपल्या देशाविषयीचा अतिशय स्पष्ट दृष्टीकोन होता. शिक्षण, बौद्धिक सामर्थ्य आणि शौर्य यावर त्यांचा असलेला भर आपल्याला सतत प्रेरणा देत राहील."
पुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथील त्यांच्याशी संबंधित ठिकाणांना भेटी दिल्याची काही छायाचित्रे मी सामाईक करत आहे."
"मन की बातच्या एका भागात,श्री अरबिंदो यांच्या विचारांतील महानता आणि त्यांनी आत्मनिर्भरता आणि शिक्षण याबद्दल दिलेली शिकवण यावर देखील प्रकाश टाकला होता."
* * *
S.Patil/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1852078)
आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam