पंतप्रधान कार्यालय
स्वातंत्र्याची घोषणा करणारे 75 वर्षे जुने वृत्तपत्र जतन करून ठेवल्याबद्दल डॉ. एच.व्ही. हांडे यांच्या उत्साहाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2022 10:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. एच.व्ही. हांडे यांच्या उत्साह आणि आवडीचे कौतुक केले आहे. हांडे यांनी स्वातंत्र्याची घोषणा करणारे 75 वर्षे जुने वृत्तपत्र ट्विटमध्ये दाखवले आहे. पंतप्रधान म्हणाले की, डॉ. एच.व्ही. हांडेजी यांच्यासारखे लोक उल्लेखनीय व्यक्ती आहेत ज्यांनी राष्ट्र उभारणीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ. एच.व्ही. हांडे यांच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की,
"डॉ. एच.व्ही. हांडे जी सारखे लोक उल्लेखनीय व्यक्ती आहेत ज्यांनी राष्ट्र उभारणीसाठी आपले जीवन दिले. त्यांचा उत्साह आणि तळमळ पाहून आनंद झाला. @DrHVHande1"
***
SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1851984)
आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam