पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला अभिमान

प्रविष्टि तिथि: 08 AUG 2022 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2022

 

बर्मिंघम येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा  2022 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे

पंतप्रधानांनी ट्विट केले;

"राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये शानदार  कामगिरी केल्याबद्दल आणि रौप्य पदक जिंकल्याबद्दल पुरुष हॉकी संघाचा अभिमान आहे. हा संघ आगामी काळातही भारताचा गौरव  कायम ठेवेल आणि तरुणांना हॉकी खेळण्यासाठी प्रेरित करेल,असा मला विश्वास आहे. #Cheer4India"

 

* * *

S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1850074) आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam