पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या परिवर्तनशील उपक्रमांची माहिती प्रसारित केली- ‘पूर्वोत्तर कल्याणाची 8 वर्षे’
Posted On:
13 JUN 2022 11:10AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅप आणि माय जीओव्ही या आपल्या संकेतस्थळावरील, ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासाकरता गेल्या 8 वर्षांत केलेल्या परिवर्तनशील उपक्रमांची माहिती देणारे लेख आणि ट्वीट प्रसारित केले आहेत.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“गेल्या 8 वर्षांत ईशान्येकडेच्या राज्यांनी अभूतपूर्व प्रगती पहिली आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती, आरोग्य सेवा सुनिश्चित करणे, शिक्षण आणि या प्रदेशातील विविध राज्यांची समृद्ध संस्कृती लोकप्रिय करणे यावर विशेष भर राहिला आहे. #8YearsOfPurvottarKalyan”
“ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासाकरता परिवर्तनशील उपक्रम. #8YearsOfPurvottarKalyan”
****
S.Tupe/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833474)
Visitor Counter : 190
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam