पंतप्रधान कार्यालय
'आकांक्षी मध्यमवर्गाची आठ वर्षे' याविषयीचे लेख आणि ट्विटर थ्रेड पंतप्रधानांनी केले शेअर
Posted On:
07 JUN 2022 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2022
मध्यमवर्गाची स्वप्ने साकारण्यासाठी भारत सरकारने कसे प्रयत्न केले, याचे वर्णन करणारे लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या narendramodi.in या संकेतस्थळावरून शेअर केले आहेत. याच विषयावरील ट्विटर संदेशांची मालिका/थ्रेड - MyGov tweet thread- देखील त्यांनी शेअर केला आहे.
ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात,
"आपल्या मध्यमवर्गाची स्वप्ने साकारण्यासाठी भारत सरकारने कसे प्रयत्न केले, त्याविषयीच्या माहितीपर लेखांचा हा संग्रह आहे. #8YearsOfAspirationalMiddleClass"
"गेल्या 8 वर्षांत अधिकाधिक 'जीवन सुलभता' कशी येत गेली, त्याविषयीची माहिती या थ्रेडवरून मिळत जाईल. #8YearsOfAspirationalMiddleClass”
* * *
S.Kane/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831931)
Visitor Counter : 154
Read this release in:
Punjabi
,
Odia
,
Assamese
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Kannada