पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ऍन्थनी अल्बनीज यांचे ऑस्ट्रेलियामधल्या मजूर पक्षाच्या विजयाबद्दल आणि पंतप्रधानपदी झालेल्या त्यांच्या निवडीबद्दल केले अभिनंदन
Posted On:
21 MAY 2022 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऍन्थनी अल्बानीज यांचे ऑस्ट्रेलियामधल्या मजूर पक्षाच्या विजयाबद्दल आणि पंतप्रधानपदी झालेल्या त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“अभिनंदन @ AlboMP ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाच्या विजयाबद्दल, आणि पंतप्रधान पदी झालेल्या आपल्या निवडीबद्दल! आपली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या सामायिक प्राधान्यांसाठी काम करायला मी उत्सुक आहे.”
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1827270)
अभ्यागत कक्ष : 223
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam