पंतप्रधान कार्यालय
डीफलिंपिक्समध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूशी सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान साधणार संवाद
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2022 9:05AM by PIB Mumbai
डीफलिंपिक्समध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूशी सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. या संपूर्ण चमूने या स्पर्धेत इतिहास घडवला असून प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हसू फुलवले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान ट्विटर संदेशात म्हणतात,
"डीफलिंपिक्समध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूशी सकाळी साडेनऊ वाजता गप्पा मारण्यासाठी मी उत्सुक आहे. या पूर्ण चमूने इतिहास घडवून प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हसू फुलवले आहे."
***
JPS/JW/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1827149)
आगंतुक पटल : 216
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam