पंतप्रधान कार्यालय
29 मे 2022 रोजी आयोजित 'मन की बात' साठी विचार सामायिक करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
13 MAY 2022 9:31AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 29 मे 2022 रोजी आयोजित 'मन की बात' साठी विचार सामायिक करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
''29 तारखेला आयोजित या महिन्याच्या 'मन की बात' साठी ,मी तुम्हा सर्वांना तुमचे विचार सामायिक करण्यासाठी आमंत्रित करतो. नमो अॅप आणि मायजीओव्ही वर तुमच्या प्रतिसादासाठी मी उत्सुक आहे. तुम्ही तुमचा संदेश 1800-11-7800 वर देखील ध्वनिमुद्रित करू शकता."
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1824986)
आगंतुक पटल : 286
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam