पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रजतकुमार कार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                08 MAY 2022 10:01PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.रजतकुमार कार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
 
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
 “डॉ.रजतकुमार कार हे सांस्कृतिक जगातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते. त्यांनी अत्यंत अभिनव  पद्धतीने रथ यात्रेचे केलेले इतिवृत्त वर्णन, विविध विषयांवर केलेले लेखन तसेच पाला  या कला प्रकारच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले कार्य यातून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व दिसून येते. त्यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसक यांच्याप्रती शोकसंवेदना. ओम शांती.”
***
 JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1823854)
                Visitor Counter : 217
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam