पंतप्रधान कार्यालय

विविध सरकारी योजनांमधील आदिवासी लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 21 APR 2022 2:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी योजनांमधील आदिवासी लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचा  व्हिडिओ सामायिक केला आहे.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"विविध सरकारी योजनांमधील  आदिवासी लाभार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. गेल्या काही वर्षांत त्यांचे जीवन सुलभ झाले आहे.

हा व्हिडिओ पहा..."

 

 

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818665) Visitor Counter : 169