पंतप्रधान कार्यालय
महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
14 APR 2022 10:37AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भगवान महावीर यांच्या उदात्त शिकवणीचे स्मरण करताना विशेषत: शांतता, करुणा आणि बंधुता यावर भर दिला आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"महावीर जयंतीच्या पावन प्रसंगी शुभेच्छा.
भगवान महावीरांची शाश्वत शिकवण आणि भूतदया यावर भर दिल्याने न्याय आणि करुणामय समाज निर्माण होण्यास मदत होऊ शकते.
भगवान महावीरांच्या आशीर्वादाने आपल्या समाजात शांती आणि बंधुभावाची भावना वाढीस लागो.”
S.Thakur/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1816662)
आगंतुक पटल : 298
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam