पंतप्रधान कार्यालय
माधवपूर मेळा हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि चैतन्याचा अनोखा सोहळा - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
10 APR 2022 7:50PM by PIB Mumbai
माधवपूर मेळा हा भारताची सांस्कृतिक विविधता आणि चैतन्याचा अनोखा सोहळा आहे असे वर्णन केलेला मन की बात चित्रफितीमधील एक भाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"माधवपूर मेळा सुरू होताच,भारताच्या सांस्कृतिक विविधतेच्या आणि चैतन्यदायी अशा या अनोख्या सोहळ्याविषयी मी गेल्या महिन्यात मन की बातमध्ये जे बोललो ते सामायिक करत आहे.''
मेळ्याची संकल्पना आणि व्यक्त होणारी आनंदाची भावना यावर जोर देत पंतप्रधानांनी गुजरातच्या पर्यटन विभागाचे एक ट्विटही सामायिक केले आहे.
***
Jaydevi PS/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1815458)
आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam