पंतप्रधान कार्यालय
स्विस खुली स्पर्धा 2022 चे अजिंक्यपद पटकावल्याबद्दल भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
27 MAR 2022 7:53PM by PIB Mumbai
स्विस खुली स्पर्धा 2022 चे अजिंक्यपद पटकावल्याबद्दल भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे..
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"स्विस खुली स्पर्धा 2022 जिंकल्याबद्दल @Pvsindhu1 चे अभिनंदन.तिच्या कर्तृत्वाने भारतातील तरुणाईला प्रेरणा मिळते. पुढील वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा."
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
(Release ID: 1810307)
Visitor Counter : 215
Read this release in:
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu