पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातील महिला शक्तीचा उत्सव करणारे ठळक मुद्दे सामायिक केले
Posted On:
08 MAR 2022 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2022
आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाचे विविध पैलूंचे दर्शन घडविणाऱ्या आणि ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये सादर झालेले काही भाग सर्वांसाठी सामायिक केले तसेच समाजाच्या अगदी शेवटच्या स्तरावर बदल घडवून आणणाऱ्या प्रेरणादायी महिलांच्या जीवन प्रवासाला ठळकपणे मांडले.
पंतप्रधान त्यांच्या ट्विट संदेशात म्हणाले:
“#MannKiBaat कार्यक्रमाच्या विविध भागांमध्ये आपण महिला सक्षमीकरणाचे विविध पैलूंचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे आणि समाजाच्या अगदी तळाच्या स्तरावर बदल घडवून आणणाऱ्या प्रेरणादायी महिलांच्या जीवन प्रवासाविषयीची माहिती ठळकपणे सर्वांसमोर आणली आहे.
‘मन की बात’ कार्यक्रम आपल्या महिला शक्तीचा उत्सव कशा प्रकारे साजरा करत आहे याचे दर्शन घडविणारा व्हिडीओ येथे सोबत जोडत आहे”
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803921)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam