पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिकांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 28 FEB 2022 9:10AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"सर्व शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रेमींना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा. आपण आपली सामूहिक वैज्ञानिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आणि मानवी प्रगतीसाठी विज्ञानाच्या सामर्थ्याचा पूर्ण वापर  करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करूया. .

मी काल #MannKiBaat मध्ये जे बोललो ते पुढे दिले  आहे." 

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1801712) आगंतुक पटल : 314
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada