पंतप्रधान कार्यालय
2023 मधे होणाऱ्याआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्रासाठी भारताची यजमान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
19 FEB 2022 6:02PM by PIB Mumbai
2023 च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्रासाठी भारताची यजमान म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमधे पंतप्रधान म्हणाले;
"2023 च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राच्या यजमानपदासाठी भारताची निवड करण्यात आली आहे, हे आनंददायक आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती(IOC) चे हे सत्र साठी संस्मरणीय असेल आणि जागतिक खेळांवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.”
***
S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1799699)
आगंतुक पटल : 505
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Malayalam