पंतप्रधान कार्यालय
27 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या मन की बात साठी आपले विचार आणि संकल्पना सुचविण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2022 3:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या मन की बातसाठी नागरिकांना आपले विचार आणि सूचना कळविण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"या महिन्याचा #MannKiBaat कार्यक्रम येत्या 27 तारखेला होणार आहे. नेहमीप्रमाणे, मी तुमच्याकडून तुमचे विचार समजून घेण्यास उत्सुक आहे. या सूचना तुम्ही MyGov, NaMo ॲपवर लिहून पाठवा किंवा 1800-11-7800 वर फोन करा आणि तुमचा संदेश रेकॉर्ड करा."
***
S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1798071)
आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Malayalam
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia