पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात शिक्षणतज्ञ बाबा इक्बाल सिंग जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2022 8:49PM by PIB Mumbai
प्रख्यात शिक्षणतज्ञ बाबा इक्बाल सिंग जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"बाबा इक्बाल सिंह जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. तरुणांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल ते नेहमी स्मरणात राहतील. सामाजिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे. वाहेगुरु त्यांच्या आत्म्याला शांति देवो."
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1793564)
आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam