पंतप्रधान कार्यालय
दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या 'मन की बात' साठी पंतप्रधानांनी नागरिकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी केले आमंत्रित
Posted On:
18 DEC 2021 10:14AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दिनांक , 26 डिसेंबर 20210 रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी नागरीकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी केले आमंत्रित आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले आहेत;
" या महिन्याच्या 26 तारखेच्या #MannKiBaat मधे मांडण्यासाठी अनेक विषय (इनपुट) माझ्या समोर येत आहेत, हा कार्यक्रम 2021 सालामधील मन की बात चा अखेरीचा कार्यक्रम असेल. या इनपुट मध्ये अनेक भिन्न क्षेत्रे समाविष्ट झालेली आहेत आणि तळागाळापासून बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या अनेक लोकांच्या जीवनप्रवासाचा उत्सव यातून साजरा केला जाईल, आपणही आपले विचार व्यक्त करा.
***
MaheshC/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1782957)
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia