पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

युनेस्कोने अमूर्त वारसा यादीत कोलकात्यातील दुर्गापूजेचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

प्रविष्टि तिथि: 15 DEC 2021 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2021

 

युनेस्कोने अमूर्त वारसा यादीत कोलकात्यातील दुर्गापूजेला समाविष्ट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

युनेस्कोच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

"प्रत्येक भारतीयासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट !

दुर्गापूजा आपल्या सर्वोत्तम परंपरा आणि सामाजिक भावनिष्ठा  अधोरेखित करते.आणि, कोलकात्याच्या  दुर्गापूजेचा अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा''

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1781983) आगंतुक पटल : 263
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam