पंतप्रधान कार्यालय
यूकेचे रॉयल गोल्ड मेडल 2022 मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी विख्यात वास्तुविशारद श्री बाळकृष्ण दोशी यांचे केले अभिनंदन
Posted On:
10 DEC 2021 2:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी विख्यात वास्तुविशारद श्री बाळकृष्ण दोशी यांच्यासोबत संवाद साधला आणि त्यांना रॉयल गोल्ड मेडल 2022 बद्दल त्यांचे अभिनंदन केले.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्री बाळकृष्ण दोशी जी यांच्याशी मी बातचीत केली ;आणि रॉयल गोल्ड मेडल 2022 चा सन्मान त्यांनी मिळवला, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. वास्तुशास्त्राच्या विश्वामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कलाकृतींमधील सर्जनशीलता, वेगळेपणा आणि वैविध्यपूर्णतेसाठी जागतिक स्तरावर त्यांची प्रशंसा केली जाते."
***
M.Chopade/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1780198)
अभ्यागत कक्ष : 240
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam