पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लचित दिनानिमित्त पंतप्रधानांनी लचित बोरफुकन यांना आदरांजली वाहिली

Posted On: 24 NOV 2021 2:46PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित दिनानिमित्त लचित बोरफुकन यांना आदरांजली वाहिली. 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"आज, लचित दिनानिमित्त, मी शूरवीर  लचित बोरफुकन यांना आदरांजली वाहतो. शौर्य, सन्मान आणि आसामच्या वैभवशाली संस्कृतीचे समर्थक  म्हणून त्यांचे सर्वत्र स्मरण केले जाते. सर्वांसाठी समता, न्याय आणि सन्मानाच्या मूल्यांप्रति ते नेहमीच वचनबद्ध राहिले."

 

 

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1774555) अभ्यागत कक्ष : 242