पंतप्रधान कार्यालय
पोलंडमध्ये झालेल्या आयएसएसएफ प्रेसिडेंटस कप स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मनू भाकर, राही सरनोबत, सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांचे केले अभिनंदन
Posted On:
10 NOV 2021 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2021
पोलंडमध्ये झालेल्या आयएसएसएफ प्रेसिडेंटस कप नेमबाजी स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकर, राही सरनोबत, सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांचे अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"पोलंडमधील @ISSF _Shooting प्रेसिडेंटस कप स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल @realmanubhaker, @SarnobatRahi, @SChaudhary2002 आणि @abhishek_70007 यांचे अभिनंदन. भारतीय जनतेला त्यांच्या शानदार कामगिरीचा अभिमान आहे. या खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा."
S.Tupe/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770538)
Visitor Counter : 289
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam