पंतप्रधान कार्यालय
लालकृष्ण अडवाणी जी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
Posted On:
08 NOV 2021 10:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आदरणीय अडवाणीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो. लोकांचे सक्षमीकरण आणि आपला सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी केलेल्या असंख्य प्रयत्नांसाठी देश त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या विद्वत्तापूर्ण कार्यासाठी आणि समृद्ध विचारधारेसाठी त्यांचा सर्वत्र आदर केला जातो."
***
STupe/VJoshi/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770214)
अभ्यागत कक्ष : 257
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam