पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आयटीबीपीच्या कर्मचाऱ्यांना स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 24 OCT 2021 10:03AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व इन्डो तिबेटीयन सीमा बलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

 

 "अरुणाचल प्रदेशातील घनदाट जंगलांपासून ते हिमालयाच्या बर्फाळ उंच प्रदेशापर्यंत, आमच्या इन्डो तिबेटीयन सीमा बलाच्या हिमवीरांनी देशावर येणाऱ्या आव्हानांना अत्यंत समर्पक रितीने उत्तर दिले आहे. आपत्तीच्या काळातील त्यांचे मानवतावादी कार्य उल्लेखनीय आहे. सर्व इन्डो तिबेटीयन सीमा बलाच्या कर्मचार्‍यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा."

From dense forests in Arunachal Pradesh to the icy heights of the Himalayas, our @ITBP_official Himveers have answered the nation’s call with utmost dedication. Their humanitarian work during times of disasters is noteworthy. Greetings to all ITBP personnel on their Raising Day. pic.twitter.com/nmhLRjnMOD

— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2021

 

 ***

MaheshC/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1766110) Visitor Counter : 180