पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेशच्या विविधरंगी संस्कृतीची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 30 SEP 2021 7:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30  सप्टेंबर 2021

अरुणाचल प्रदेशातील साजोलोन्ग जमातीच्या काझालंग गावाला किरण रिजिजू यांनी नुकत्याच दिलेल्या भेटीनंतर त्यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅग केले.  ‘अरुणाचल प्रदेशातील मूळ लोकगीते व लोकनृत्ये येथील प्रत्येक समुदायाचा जणू प्राणच आहेत’ , असे ट्विट रिजिजू यांनी केले होते. 

त्याला टॅग करत पंतप्रधानांनी ट्विट केले की, आपले कायदेमंत्री @किरण रिजिजू देखील नृत्यकुशल आहेत!

अरुणाचल प्रदेशाची विविधरंगी व उज्ज्वल संस्कृती पाहून आनंद झाला …

 

Jaydevi PS/U.Raikar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1759723) आगंतुक पटल : 264
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam , Malayalam