पंतप्रधान कार्यालय

एकशिंगी गेंड्याच्या कल्याणासाठी टीम आसामने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 23 SEP 2021 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23  सप्टेंबर 2021

एकशिंगी गेंड्याच्या कल्याणासाठी टीम आसामने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. एकशिंगी गेंडा ही भारताचा अभिमान आहे आणि त्याच्या कल्याणासाठी सर्व पावले उचलली जात आहे.

टीम आसामने केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. एकशिंगी गेंडा ही भारताचा अभिमान आहे आणि त्याच्या कल्याणासाठी सर्व पावले उचलली जात आहेत. असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना उत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757363) Visitor Counter : 165