पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गोव्यात लसीकरणाची पहिली मात्रा देण्याचे काम 100 टक्के पूर्ण झाल्याबद्दल गोव्याचे केले कौतुक
Posted On:
10 SEP 2021 8:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा सरकारने पात्र लोकसंख्येचे 100% कोविड -19 लसीकरण पूर्ण केल्याबद्दल गोवा सरकारची प्रशंसा केली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केल्याचा आपला एक ट्विटर संदेश सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले, "भले शाबास गोवा! कठोर परिश्रम आणि एकात्मिक भावनेने केलेले कार्य त्याचप्रमाणे आमचे वैद्यकीय तज्ञ तसेच नवनिर्माणकर्त्यांच्या सामर्थ्याने साध्य झालेला उत्कृष्ट प्रयत्न."
***
G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1753997)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam