पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नेमबाज मनीष नरवाल याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 04 SEP 2021 10:01AM by PIB Mumbai

टोक्यो येथे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नेमबाज मनीष नरवाल याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

" टोक्यो #Paralympics मध्ये पदकांची लयलूट सुरूच आहे. युवा आणि विलक्षण गुणवत्ता लाभलेल्या मनीष नरवाल याने शानदार कामगिरी केली आहे. . सुवर्णपदक जिंकणे हा भारतीय खेळांसाठी एक खास क्षण आहे. त्याचे अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. #Praise4Para." असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

***

RadhikaA/SushmaK/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1751946) Visitor Counter : 274