पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पॅरालिम्पिक खेळांमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल नेमबाज अवनी लेखारा हिचे केले अभिनंदन
Posted On:
03 SEP 2021 12:04PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज अवनी लेखारा हिचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"टोक्यो #Paralympics मध्ये अधिक यश. @AvaniLekhara हिच्या शानदार कामगिरीमुळे आनंदित झालो आहोत
कांस्य पदक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन. भविष्यातील कामगिरीसाठी तिला अनेक शुभेच्छा. #Praise4Para"
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751658)
Visitor Counter : 175
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam