पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विक्रमी लसीकरणाची पंतप्रधानांकडून प्रशंसा

Posted On: 27 AUG 2021 10:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 28 ऑगस्ट 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विक्रमी लसीकरणाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की लसीच्या 1 कोटी मात्रांचा टप्पा पार करणे हे फार मोठे यश आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“आजचे विक्रमी  लसीकरण!  

लसीच्या 1 कोटी मात्रांचा टप्पा पार करणे हा फार मोठा पराक्रम आहे. ज्यांचे लसीकरण होत आहे आणि जे ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत त्या सर्वांचे खूप खूप कौतुक.” 

****

SP/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1749835) Visitor Counter : 227