पंतप्रधान कार्यालय
के जे अल्फोन्स यांनी त्यांचे 'एक्सीलरेटिंग इंडिया: 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट ' हे पुस्तक पंतप्रधानांना भेट दिले
प्रविष्टि तिथि:
26 AUG 2021 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2021
माजी केंद्रीय मंत्री के जे अल्फोन्स यांनी त्यांचे 'एक्सीलरेटिंग इंडिया: 7 इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट' हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले. पंतप्रधान म्हणाले की, अल्फोन्स यांनी भारताच्या सुधारणा प्रवासाचे विविध पैलू यात समाविष्ठ करण्याचा प्रयत्न केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"माझे महत्वाचे सहकारी, @alphonstourism यांनी 'एक्सीलरेटिंग इंडिया मध्ये भारताच्या सुधारणा प्रवासाचे विविध पैलू समाविष्ट करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. 'त्यांच्याकडून पुस्तकाची प्रत मिळाल्यामुळे आनंद झाला."
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1749214)
आगंतुक पटल : 275
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam