पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशवासियांना पारशी नववर्ष, नवरोझच्या दिल्या शुभेच्छा
Posted On:
16 AUG 2021 9:34AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी नववर्ष, नवरोझच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"पारशी नववर्षाच्या शुभेच्छा. सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याने परिपूर्ण वर्षासाठी प्रार्थना करूया. विविध क्षेत्रांमध्ये पारशी समाजाने दिलेल्या उत्कृष्ट योगदानाची भारत प्रशंसा करतो.
नवरोझ मुबारक ! "
***
S.Tupe/S.Kane/C.Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746241)
Visitor Counter : 230
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam