पंतप्रधान कार्यालय
युनेस्कोने काकटीय रामप्पा मंदिराचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
प्रविष्टि तिथि:
25 JUL 2021 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2021
युनेस्कोने काकटीय रामप्पा मंदिराचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोकांनी या विलक्षण मंदिर परिसराला भेट देऊन त्याच्या महानतेचा अनुभव घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
“सुंदर! प्रत्येकाचे विशेषतः तेलंगणाच्या जनतेचे अभिनंदन.” विलक्षण रामप्पा मंदिर हे महान काकटीय राजवंशाच्या साम्राज्यातील अजोड कलाकारीचा नमुना आहे. या विलक्षण मंदिर परिसराला भेट देऊन त्याच्या महानतेचा स्वतः अनुभव घ्यावा असे आवाहन मी आपणा सर्वांना करत आहे.” असे पंतप्रधान युनेस्कोच्या ट्वीट्सवर प्रतिक्रिया देताना म्हणाले.
* * *
S.Thakur/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1738863)
आगंतुक पटल : 355
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam