पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आषाढी बीज या कच्छी नववर्षदिनाच्या निमित्ताने जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2021 2:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी बीज या कच्छी नववर्षाच्या मंगल दिनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्वीट संदेशाद्वारे पंतप्रधान म्हणाले, "कच्छी नववर्षदिन आषाढी बीजच्या निमित्ताने कच्छी बंधू-भगिनींना माझ्या लक्षलक्ष हार्दिक शुभेच्छा.
"कच्छची पारंपारिक कला आणि संस्कृती यांचे जतन करणाऱ्या, परदेशात स्थायिक झालेल्या तसेच इथे असलेल्या धैर्यवान आणि सामर्थ्यवान अशा सर्व कच्छी बंधू आणि भगिनींना माझा राम राम.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1734778)
आगंतुक पटल : 234
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam