पंतप्रधान कार्यालय
शिवगिरी मठाचे माजी प्रमुख स्वामी प्रकाशनंदजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
07 JUL 2021 4:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवगिरी मठाचे माजी प्रमुख स्वामी प्रकाशनंदजी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "स्वामी प्रकाशनंदजी ज्ञान आणि अध्यात्माचा दीपस्तंभ होते. त्यांच्या नि: स्वार्थ सेवांनी गोरगरीब लोकांना सक्षम बनवले. श्री नारायण गुरू यांचे उदात्त विचार लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ओम शांती."
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733372)
अभ्यागत कक्ष : 288
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam